सुविधा

गोदामे व इलेक्ट्रॉनिक वजन काटे

शेतमाल साठवणुकी करिता कलमना बाजार आवारात १००० मॅट्रिक टन व ३३०० मॅट्रिक टन दोन व बुटीबोरी बाजार आवार येथे ३३०० मॅट्रिक टन गोदामांची सुविधा उपलब्ध आहे. शेतमालाचे वजन करणे करिता ६० मॅट्रिक टन चे तीन धर्मकाटे व ३० मॅट्रिक टन चा एक धर्मकाटा उपलब्ध आहे.